शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, तुळजापूर रोड, धाराशिव येथील महाविद्यालयातील रिक्त होणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गाची पदे निव्वळ ११ महिन्याकरिता भरण्यासाठीच्या जाहिरातीस मान्यता देऊन संचालनालयाचे वेबसाईट वर प्रसिद्ध करणे बाबत